मार्क झुकरबर्ग, फेसबुक, सीईओ यांना अनावृत पत्र
अलीकडील काही वर्षांत भारतात मुख्यत्वेकरून मुस्लीम आणि दलित (पीडित जाती आणि गट) यांच्या हत्या व छळाचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यातील बहुसंख्य ‘गो-हत्ये’शी संबंधित आहेत. धार्मिक अतिरेकी गायींची कत्तल थांबवण्यासाठी उघडपणे हिंसाचार करत असल्याचे दिसून आले आहे. यातील बरेच गुन्हे फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर यांसारख्या माध्यमांद्वारे पसरवल्या गेलेल्या तिरस्कारयुक्त भाषणाद्वारे भडकावून घडलेले आहेत.......